मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा [BR]स्तोत्र. 14:1-7 }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. [QE][QS]ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; [QE][QS]त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. [QE]
2. [QS]देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, [QE][QS]जर तेथे कोणी समजदार आहे, [QE][QS]आणि जो देवाचा शोध घेतो. [QE]
3. [QS]त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; [QE][QS]सर्व भ्रष्ट झाले आहेत; [QE][QS]त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. [QE]
4. [QS]ज्यांनी अन्याय केला, [QE][QS]त्यांना काहीही माहित नव्हते काय? [QE][QS]ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, [QE][QS]पण ते देवाला हाक मारत नाही. [QE]
5. [QS]तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; [QE][QS]कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; [QE][QS]असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. [QE]
6. [QS]अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! [QE][QS]जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, [QE][QS]तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल! [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 53 / 150
मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा
स्तोत्र. 14:1-7

1 दाविदाचे स्तोत्र मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. 2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो. 3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. 4 ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही. 5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. 6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
Total 150 अध्याय, Selected धडा 53 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References