मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना} [PS] हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, [QBR] आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. [QBR]
2. हे देवा, माझी प्रार्थना ऐक; [QBR] माझ्या शब्दाकडे कान दे. [QBR]
3. कारण माझ्याविरूद्ध परके [* गर्विष्ठ] उठले आहेत, [QBR] आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; [QBR] त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही. [QBR]
4. पाहा, देव माझा मदतनीस आहे; [QBR] प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे. [QBR]
5. तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; [QBR] तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर. [QBR]
6. मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; [QBR] हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे. [QBR]
7. कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; [QBR] माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 54 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 54:32
1. {शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना} PS हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,
आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
2. हे देवा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या शब्दाकडे कान दे.
3. कारण माझ्याविरूद्ध परके * गर्विष्ठ उठले आहेत,
आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत;
त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
4. पाहा, देव माझा मदतनीस आहे;
प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
5. तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील;
तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
6. मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण;
हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
7. कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे;
माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात. PE
Total 150 Chapters, Current Chapter 54 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References