मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, [QE][QS]आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. [QE]
2. [QS]हे देवा, माझी प्रार्थना ऐक; [QE][QS]माझ्या शब्दाकडे कान दे. [QE]
3. [QS]कारण माझ्याविरूद्ध परके [* गर्विष्ठ ]उठले आहेत, [QE][QS]आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; [QE][QS]त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही. [QE]
4. [QS]पाहा, देव माझा मदतनीस आहे; [QE][QS]प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे. [QE]
5. [QS]तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; [QE][QS]तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर. [QE]
6. [QS]मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; [QE][QS]हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे. [QE]
7. [QS]कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; [QE][QS]माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 54 / 150
शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. 2 हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे. 3 कारण माझ्याविरूद्ध परके * गर्विष्ठ उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही. 4 पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे. 5 तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर. 6 मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे. 7 कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
Total 150 अध्याय, Selected धडा 54 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References