मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना [BR]स्तोत्र. 108:1-5 }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, [QE][QS]कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत [QE][QS]तुझ्यात आश्रय घेतो. [QE]
2. [QS]मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो [QE][QS]त्याचा मी धावा करीन. [QE]
3. [QS]तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, [QE][QS]जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; [QE][QS]देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो. [QE]
4. [QS]माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; [QE][QS]ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, [QE][QS]आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे [QE][QS]अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे. [QE]
5. [QS]हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; [QE][QS]तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो. [QE]
6. [QS]त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; [QE][QS]माझा जीव वाकून गेला आहे; [QE][QS]त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, [QE][QS]परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत. [QE]
7. [QS]हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; [QE][QS]मी गाईन, होय, मी स्तुती गाईन. [QE]
8. [QS]हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; [QE][QS]हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; [QE][QS]मी पहाटेला जागे करीन. [QE]
9. [QS]हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; [QE][QS]मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. [QE]
10. [QS]कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे [QE][QS]आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. [QE]
11. [QS]हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; [QE][QS]तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 57 / 150
छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
स्तोत्र. 108:1-5

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो. 2 मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन. 3 तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो. 4 माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे. 5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो. 6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत. 7 हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन. 8 हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन. 9 हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. 10 कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. 11 हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
Total 150 अध्याय, Selected धडा 57 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References