मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} [PS] अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? [QBR] अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? [QBR]
2. नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; [QBR] तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. [QBR]
3. दुष्ट उदरापासूनच दुरावतात; [QBR] ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. [QBR]
4. त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, [QBR] जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; [QBR]
5. गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी [QBR] त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. [QBR]
6. हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; [QBR] हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; [QBR]
7. जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; [QBR] जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. [QBR]
8. गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, [QBR] जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. [QBR]
9. तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, [QBR] ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. [QBR]
10. नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; [QBR] तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. [QBR]
11. म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; [QBR] खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.” [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 58 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 58:159
1. {दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} PS अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का?
अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
2. नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता;
तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
3. दुष्ट उदरापासूनच दुरावतात;
ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
4. त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे,
जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
5. गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी
त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
6. हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड;
हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
7. जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत;
जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
8. गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते,
जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
9. तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच,
ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
10. नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल;
तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
11. म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे;
खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.” PE
Total 150 Chapters, Current Chapter 58 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References