मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? [QE][QS]अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? [QE]
2. [QS]नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; [QE][QS]तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. [QE]
3. [QS]दुष्ट उदरापासूनच दुरावतात; [QE][QS]ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. [QE]
4. [QS]त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, [QE][QS]जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; [QE]
5. [QS]गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी [QE][QS]त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. [QE]
6. [QS]हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; [QE][QS]हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; [QE]
7. [QS]जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; [QE][QS]जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. [QE]
8. [QS]गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, [QE][QS]जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. [QE]
9. [QS]तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, [QE][QS]ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. [QE]
10. [QS]नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; [QE][QS]तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. [QE]
11. [QS]म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; [QE][QS]खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.” [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 58 / 150
दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? 2 नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. 3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. 4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; 5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. 6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; 7 जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. 8 गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. 9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. 10 नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. 11 म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
Total 150 अध्याय, Selected धडा 58 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References