मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना} [PS] हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, [QBR] किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस. [QBR]
2. हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. [QBR] हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. [QBR]
3. माझा जीव फार घाबरला आहे. [QBR] परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? [QBR]
4. हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! [QBR] तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार. [QBR]
5. कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. [QBR] मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? [QBR]
6. मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. [QBR] रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. [QBR] मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. [QBR]
7. शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. [QBR] माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. [QBR]
8. अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. [QBR] कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. [QBR]
9. परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; [QBR] त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. [QBR]
10. माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. [QBR] ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 6 / 150
स्तोत्रसंहिता 6:49
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना 1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस. 2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. 3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? 4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार. 5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? 6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. 7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. 8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. 9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. 10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 6 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References