मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या संरक्षणावर भरवसा} [PS] हे देवा, माझी आरोळी ऐक; [QBR] माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. [QBR]
2. जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; [QBR] माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. [QBR]
3. कारण तू माझ्यासाठी आश्रय, [QBR] माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. [QBR]
4. मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; [QBR] मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. [QBR]
5. कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; [QBR] जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. [QBR]
6. तू राजाचे आयुष्य वाढव; [QBR] त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. [QBR]
7. मी देवासमोर सर्वकाळ राहो; [QBR] तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. [QBR]
8. मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, [QBR] म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 61 / 150
स्तोत्रसंहिता 61:55
देवाच्या संरक्षणावर भरवसा 1 हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. 2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. 3 कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. 4 मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. 5 कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. 6 तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. 7 मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. 8 मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 61 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References