मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाच्या संरक्षणावर भरवसा }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, माझी आरोळी ऐक; [QE][QS]माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. [QE]
2. [QS]जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; [QE][QS]माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. [QE]
3. [QS]कारण तू माझ्यासाठी आश्रय, [QE][QS]माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. [QE]
4. [QS]मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; [QE][QS]मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. [QE]
5. [QS]कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; [QE][QS]जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. [QE]
6. [QS]तू राजाचे आयुष्य वाढव; [QE][QS]त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. [QE]
7. [QS]मी देवासमोर सर्वकाळ राहो; [QE][QS]तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. [QE]
8. [QS]मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, [QE][QS]म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 61 / 150
देवाच्या संरक्षणावर भरवसा 1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. 2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. 3 कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. 4 मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. 5 कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. 6 तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. 7 मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. 8 मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 61 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References