मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो} [PS] हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; [QBR] शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; [QBR] माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. [QBR]
2. म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी [QBR] मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. [QBR]
3. कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; [QBR] माझे ओठ तुझी स्तुती करतील. [QBR]
4. म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; [QBR] मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. [QBR]
5. माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; [QBR] माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. [QBR]
6. मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो [QBR] आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. [QBR]
7. कारण तू माझे सहाय्य आहे, [QBR] आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. [QBR]
8. माझा जीव तुला चिकटून राहतो; [QBR] तुझा उजवा हात मला आधार देतो. [QBR]
9. पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात [QBR] ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. [QBR]
10. त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; [QBR] त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. [QBR]
11. परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; [QBR] जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, [QBR] पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 63 / 150
स्तोत्रसंहिता 63:81
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो 1 हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. 2 म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. 3 कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. 4 म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. 5 माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. 6 मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. 7 कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. 8 माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो. 9 पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. 10 त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. 11 परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 63 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References