मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती} [PS] हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; [QBR] तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. [QBR]
2. जो तू प्रार्थना ऐकतोस, [QBR] त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. [QBR]
3. दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. [QBR] आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. [QBR]
4. ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, [QBR] याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. [QBR] तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या [QBR] उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. [QBR]
5. हे आमच्या तारणाऱ्या देवा, [QBR] जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा [QBR] आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, [QBR] तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. [QBR]
6. कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, [QBR] पर्वत दृढ केले आहेत. [QBR]
7. तू गर्जणाऱ्या समुद्राला, [QBR] त्यांच्या लाटांच्या गर्जनेला [QBR] आणि लोकांचा गलबला शांत करतो. [QBR]
8. जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; [QBR] तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. [QBR]
9. तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; [QBR] तू तिला फारच समृद्ध करतोस; [QBR] देवाची नदी जलपूर्ण आहे; [QBR] तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. [QBR]
10. तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; [QBR] तू तिचे उंचवटे सपाट करतोस; [QBR] तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. [QBR] तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस [QBR]
11. तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; [QBR] तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. [QBR]
12. रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात [QBR] आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. [QBR]
13. कुरणांनी कळप पांघरले आहेत; [QBR] दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. [QBR] ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 65 / 150
स्तोत्रसंहिता 65:77
निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती 1 हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. 2 जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. 3 दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. 4 ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. 5 हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. 6 कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत. 7 तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो. 8 जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. 9 तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. 10 तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस 11 तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. 12 रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. 13 कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.
Total 150 अध्याय, Selected धडा 65 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References