मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश} [PS] देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. [QBR] आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. [QBR]
2. याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, [QBR] तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. [QBR]
3. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QBR] सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QBR]
4. राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, [QBR] कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील [QBR] आणि राष्ट्रावर राज्य करशील. [QBR]
5. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QBR] सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QBR]
6. भूमीने आपला हंगाम दिला आहे [QBR] आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. [QBR]
7. देव आम्हास आशीर्वाद देवो आणि [QBR] पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 67 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 67:24
1. {देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश} PS देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा.
आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
2. याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत,
तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4. राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत,
कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील
आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6. भूमीने आपला हंगाम दिला आहे
आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
7. देव आम्हास आशीर्वाद देवो आणि
पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत. PE
Total 150 Chapters, Current Chapter 67 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References