मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश } [QS]देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. [QE][QS]आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. [QE]
2. [QS]याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, [QE][QS]तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. [QE]
3. [QS]हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QE][QS]सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QE]
4. [QS]राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, [QE][QS]कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील [QE][QS]आणि राष्ट्रावर राज्य करशील. [QE]
5. [QS]हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QE][QS]सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QE]
6. [QS]भूमीने आपला हंगाम दिला आहे [QE][QS]आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. [QE]
7. [QS]देव आम्हास आशीर्वाद देवो आणि [QE][QS]पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 67 / 150
देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश 1 देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. 2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. 3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. 4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील. 5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. 6 भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. 7 देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
Total 150 अध्याय, Selected धडा 67 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References