मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1मुक्ततेसाठी प्रार्थना [BR]स्तोत्र. 40:13-17 }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, मला सोडव. [QE][QS]हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. [QE]
2. [QS]जे माझा जीव घेऊ पाहतात, [QE][QS]त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; [QE][QS]माझ्या यातनेत आनंद मानणारे [QE][QS]माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; [QE]
3. [QS]जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, [QE][QS]ते आपल्या लाजेने मागे फिरोत. [QE]
4. [QS]जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; [QE][QS]ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. [QE]
5. [QS]पण मी गरीब आणि गरजवंत आहे; [QE][QS]हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; [QE][QS]तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. [QE][QS]हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 70 / 150
मुक्ततेसाठी प्रार्थना
स्तोत्र. 40:13-17

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. 2 जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; 3 जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत. 4 जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. 5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 70 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References