मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मुक्ततेसाठी प्रार्थना} [PS] हे देवा, मला सोडव. [QBR] हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. [QBR]
2. जे माझा जीव घेऊ पाहतात, [QBR] त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; [QBR] माझ्या यातनेत आनंद मानणारे [QBR] माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; [QBR]
3. जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, [QBR] ते आपल्या लाजेने मागे फिरोत. [QBR]
4. जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; [QBR] ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. [QBR]
5. पण मी गरीब आणि गरजवंत आहे; [QBR] हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; [QBR] तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. [QBR] हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 70 / 150
स्तोत्रसंहिता 70:65
मुक्ततेसाठी प्रार्थना 1 हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. 2 जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; 3 जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत. 4 जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. 5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 70 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References