मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {शत्रूचा शेवट} [PS] खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, [QBR] जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. [QBR]
2. पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; [QBR] माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते. [QBR]
3. कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला [QBR] तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला. [QBR]
4. कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, [QBR] पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. [QBR]
5. दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; [QBR] ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात. [QBR]
6. अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; [QBR] झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात. [QBR]
7. अंधत्वातून असे पाप बाहेर येते; [QBR] वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात. [QBR]
8. ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; [QBR] ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात. [QBR]
9. ते आकाशाविरूद्ध बोलतात, [QBR] आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते. [QBR]
10. म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात [QBR] आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात. [QBR]
11. ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? [QBR] काय चालले आहे ते देवाला कसे कळते?” [QBR]
12. पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; [QBR] ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत. [QBR]
13. खचित मी आपले हृदय जपले, [QBR] आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे. [QBR]
14. कारण दिवसभर मी पीडला जातो [QBR] आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते. [QBR]
15. जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, [QBR] तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता. [QBR]
16. तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, [QBR] पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या. [QBR]
17. मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, [QBR] आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला. [QBR]
18. खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; [QBR] त्यांना तू खाली नाशात पाडतोस. [QBR]
19. कसे अचानक ते उध्वस्त झाले. [QBR] आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले. [QBR]
20. जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; [QBR] तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील. [QBR]
21. कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, [QBR] आणि मी खोलवर घायाळ झालो. [QBR]
22. मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; [QBR] मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो. [QBR]
23. तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; [QBR] तू माझा उजवा हात धरला आहे. [QBR]
24. तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील [QBR] आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील. [QBR]
25. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? [QBR] पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही? [QBR]
26. माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, [QBR] पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य [* सामर्थ्य ] आहे. [QBR]
27. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; [QBR] जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील. [QBR]
28. पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. [QBR] मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. [QBR] मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 73 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 73:159
1. {शत्रूचा शेवट} PS खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे,
जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.
2. पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते;
माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
3. कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला
तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.
4. कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही,
पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.
5. दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात;
ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
6. अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात;
झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.
7. अंधत्वातून असे पाप बाहेर येते;
वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.
8. ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात;
ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
9. ते आकाशाविरूद्ध बोलतात,
आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
10. म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात
आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
11. ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार?
काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
12. पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत;
ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
13. खचित मी आपले हृदय जपले,
आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.
14. कारण दिवसभर मी पीडला जातो
आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.
15. जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन,
तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता.
16. तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला,
पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या.
17. मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो,
आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला.
18. खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो;
त्यांना तू खाली नाशात पाडतोस.
19. कसे अचानक ते उध्वस्त झाले.
आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.
20. जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते;
तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.
21. कारण माझे हृदय दुःखीत झाले होते,
आणि मी खोलवर घायाळ झालो.
22. मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती;
मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.
23. तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे;
तू माझा उजवा हात धरला आहे.
24. तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील
आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.
25. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे?
पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?
26. माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत,
पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य * सामर्थ्य आहे.
27. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल;
जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.
28. पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे.
मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे.
मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन. PE
Total 150 Chapters, Current Chapter 73 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References