मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; [QE][QS]आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; [QE][QS]लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. [QE]
2. [QS]नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. [QE]
3. [QS]जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, [QE][QS]मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन. [QE]
4. [QS]मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, [QE][QS]आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. [QE]
5. [QS]विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; [QE][QS]आपले डोके उंच करून बोलू नका. [QE]
6. [QS]विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून [QE][QS]किंवा रानातूनही येत नाही. [QE]
7. [QS]पण देव न्यायाधीश आहे; [QE][QS]तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो. [QE]
8. [QS]कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, [QE][QS]त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. [QE][QS]खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. [QE]
9. [QS]पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; [QE][QS]मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन. [QE]
10. [QS]तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे [* सामर्थ्य ]तोडून टाकीन, [QE][QS]पण नितीमानाची शिंगे [† सामर्थ्य ]उंच करीन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 75 / 150
देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो 1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. 2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. 3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन. 4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. 5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका. 6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही. 7 पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो. 8 कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. 9 पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन. 10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे * सामर्थ्य तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे सामर्थ्य उंच करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 75 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References