मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो} [PS] हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; [QBR] आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; [QBR] लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. [QBR]
2. नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. [QBR]
3. जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, [QBR] मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन. [QBR]
4. मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, [QBR] आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. [QBR]
5. विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; [QBR] आपले डोके उंच करून बोलू नका. [QBR]
6. विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून [QBR] किंवा रानातूनही येत नाही. [QBR]
7. पण देव न्यायाधीश आहे; [QBR] तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो. [QBR]
8. कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, [QBR] त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. [QBR] खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. [QBR]
9. पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; [QBR] मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन. [QBR]
10. तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे [* सामर्थ्य] तोडून टाकीन, [QBR] पण नितीमानाची शिंगे [† सामर्थ्य] उंच करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 75 / 150
स्तोत्रसंहिता 75:76
देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो 1 हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. 2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. 3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन. 4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. 5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका. 6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही. 7 पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो. 8 कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. 9 पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन. 10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे * सामर्थ्य तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे सामर्थ्य उंच करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 75 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References