मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1विपरीत न्यायाला दूषण देणे }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]देव दैवी मंडळीत उभा आहे, [QE][QS]तो देवांच्यामध्ये [* स्वर्गीय जनांमध्ये ]न्याय देतो. [QE]
2. [QS]कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? [QE][QS]आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? [QE]
3. [QS]गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; [QE][QS]त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. [QE]
4. [QS]त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. [QE]
5. [QS]“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; [QE][QS]ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; [QE][QS]पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.” [QE]
6. [QS]मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, [QE][QS]आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.” [QE]
7. [QS]तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, [QE][QS]आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. [QE]
8. [QS]हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, [QE][QS]कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 82 / 150
विपरीत न्यायाला दूषण देणे 1 आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये * स्वर्गीय जनांमध्ये न्याय देतो. 2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? 3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. 4 त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. 5 “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.” 6 मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.” 7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. 8 हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
Total 150 अध्याय, Selected धडा 82 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References