मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1सीयोनेत राहण्याचा मान } [QS]परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. [QE]
2. [QS]याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास [QE][QS]सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. [QE]
3. [QS]हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. [QE]
4. [QS]राहाब [* मिसर देश ]आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. [QE][QS]पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. [QE]
5. [QS]सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; [QE][QS]आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. [QE]
6. [QS]लोकांची नोंदणी करताना, [QE][QS]ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. [QE]
7. [QS]गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, [QE][QS]माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.” [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 87 / 150
सीयोनेत राहण्याचा मान 1 परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. 2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. 3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 4 राहाब * मिसर देश आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. 5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. 6 लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. 7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
Total 150 अध्याय, Selected धडा 87 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References