मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती} [PS] मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; [QBR] मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. [QBR]
2. तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, [QBR] हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन. [QBR]
3. माझे शत्रू माघारी फिरतात, [QBR] तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. [QBR]
4. कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. [QBR] तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. [QBR]
5. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; [QBR] तू दुष्टाचा नाश केला आहेस. [QBR] तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. [QBR]
6. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, [QBR] तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. [QBR] त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. [QBR]
7. परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; [QBR] त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे. [QBR]
8. तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, [QBR] राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे. [QBR]
9. परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, [QBR] संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे. [QBR]
10. जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. [QBR] कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. [QBR]
11. सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. [QBR] ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. [QBR]
12. कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. [QBR] तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही. [QBR]
13. परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा. [QBR]
14. म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; [QBR] सियोन कन्येच्या दाराजवळ [QBR] मी तुझ्या तारणात हर्ष करीन. [QBR]
15. राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; [QBR] त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे. [QBR]
16. परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. [QBR]
17. दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, [QBR] जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. [QBR]
18. कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. [QBR] किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही. [QBR]
19. हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; [QBR] राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे. [QBR]
20. परमेश्वरा त्यांना भयभीत कर; [QBR] राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 9 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 9:6
1. {देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती} PS मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2. तुझ्यामध्ये मी आनंद हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3. माझे शत्रू माघारी फिरतात,
तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
4. कारण तू माझ्या न्यायाला माझ्या वादाला समर्थन केले आहे.
तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
5. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस;
तू दुष्टाचा नाश केला आहेस.
तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
6. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले,
तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे.
त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
7. परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे;
त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
8. तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार,
राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
9. परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
10. जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
11. सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12. कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे.
तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
13. परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
14. म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन;
सियोन कन्येच्या दाराजवळ
मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
15. राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत;
त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
16. परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17. दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल,
जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
18. कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही.
किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
19. हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ होवो;
राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
20. परमेश्वरा त्यांना भयभीत कर;
राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला. PE
Total 150 Chapters, Current Chapter 9 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References