मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती} [PS] परमेश्वराची उपकारस्तुती करणे [QBR] आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. [QBR]
2. सकाळी तुझे वात्सल्य, [QBR] आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. [QBR]
3. दहा तारांचे वाद्य, वीणेवर [QBR] आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. [QBR]
4. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. [QBR] तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. [QBR]
5. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, [QBR] तुझे विचार फार गहन आहेत. [QBR]
6. पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, [QBR] किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, [QBR]
7. दुष्ट गवताप्रमाणे उगवले, [QBR] आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; [QBR] तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. [QBR]
8. परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. [QBR]
9. हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; [QBR] सर्व वाईट करणारे विखरले आहेत. [QBR]
10. पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; [QBR] मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. [QBR]
11. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; [QBR] जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. [QBR]
12. नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, [QBR] तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. [QBR]
13. जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; [QBR] ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. [QBR]
14. वृद्धपणातही ते फळ देत राहतील; [QBR] ते टवटवीत आणि हिरवे राहतील. [QBR]
15. हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; [QBR] तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 92 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 92:18
1. {देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती} PS परमेश्वराची उपकारस्तुती करणे
आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
2. सकाळी तुझे वात्सल्य,
आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
3. दहा तारांचे वाद्य, वीणेवर
आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.
4. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे.
तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.
5. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत,
तुझे विचार फार गहन आहेत.
6. पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत,
किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
7. दुष्ट गवताप्रमाणे उगवले,
आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले;
तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
8. परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
9. हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा;
सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
10. पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस;
मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
11. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे;
जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
12. नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल,
तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
13. जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत;
ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
14. वृद्धपणातही ते फळ देत राहतील;
ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
15. हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे;
तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही. PE
Total 150 Chapters, Current Chapter 92 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References