मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराचे माहत्म्य} [PS] परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; [QBR] परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. [QBR] जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. [QBR]
2. तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; [QBR] तू सर्वकाळापासून आहेस. [QBR]
3. हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; [QBR] आपला आवाज उंचावला आहे, [QBR] महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. [QBR]
4. खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड [QBR] लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला [QBR] परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. [QBR]
5. तुझे नियम अतिसत्य आहेत; [QBR] हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता [QBR] सदासर्वकाळ शोभते. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 93 / 150
स्तोत्रसंहिता 93:125
परमेश्वराचे माहत्म्य 1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. 2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस. 3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. 4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. 5 तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
Total 150 अध्याय, Selected धडा 93 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References