मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराचे माहत्म्य } [QS]परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; [QE][QS]परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. [QE][QS]जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. [QE]
2. [QS]तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; [QE][QS]तू सर्वकाळापासून आहेस. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; [QE][QS]आपला आवाज उंचावला आहे, [QE][QS]महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. [QE]
4. [QS]खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड [QE][QS]लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला [QE][QS]परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. [QE]
5. [QS]तुझे नियम अतिसत्य आहेत; [QE][QS]हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता [QE][QS]सदासर्वकाळ शोभते. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 93 / 150
परमेश्वराचे माहत्म्य 1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. 2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस. 3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. 4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. 5 तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
Total 150 अध्याय, Selected धडा 93 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References