मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती } [QS]परमेश्वरास नवीन गीत गा, [QE][QS]कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; [QE][QS]त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. [QE]
2. [QS]परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; [QE][QS]त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. [QE]
3. [QS]त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; [QE][QS]पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. [QE]
4. [QS]अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; [QE][QS]उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. [QE]
5. [QS]परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, [QE][QS]वीणेवर मधुर स्वराने गायन करा. [QE]
6. [QS]कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, [QE][QS]परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. [QE]
7. [QS]समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, [QE][QS]जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. [QE]
8. [QS]नद्या टाळ्या वाजवोत, [QE][QS]आणि पर्वत हर्षनाद करोत. [QE]
9. [QS]परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; [QE][QS]तो न्यायीपणाने जगाचा [QE][QS]आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 98 / 150
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती 1 परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. 2 परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. 3 त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4 अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. 5 परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. 6 कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. 7 समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. 8 नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत. 9 परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 98 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References