मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती} [PS] परमेश्वरास नवीन गीत गा, [QBR] कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; [QBR] त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. [QBR]
2. परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; [QBR] त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. [QBR]
3. त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; [QBR] पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. [QBR]
4. अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; [QBR] उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. [QBR]
5. परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, [QBR] वीणेवर मधुर स्वराने गायन करा. [QBR]
6. कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, [QBR] परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. [QBR]
7. समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, [QBR] जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. [QBR]
8. नद्या टाळ्या वाजवोत, [QBR] आणि पर्वत हर्षनाद करोत. [QBR]
9. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; [QBR] तो न्यायीपणाने जगाचा [QBR] आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 98 / 150
स्तोत्रसंहिता 98:15
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती 1 परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. 2 परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. 3 त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4 अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. 5 परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. 6 कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. 7 समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. 8 नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत. 9 परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 98 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References