मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती} [PS] परमेश्वरास नवीन गीत गा, [QBR] कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; [QBR] त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. [QBR]
2. परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; [QBR] त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. [QBR]
3. त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; [QBR] पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. [QBR]
4. अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; [QBR] उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. [QBR]
5. परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, [QBR] वीणेवर मधुर स्वराने गायन करा. [QBR]
6. कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, [QBR] परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. [QBR]
7. समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, [QBR] जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. [QBR]
8. नद्या टाळ्या वाजवोत, [QBR] आणि पर्वत हर्षनाद करोत. [QBR]
9. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; [QBR] तो न्यायीपणाने जगाचा [QBR] आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 98 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 98:3
1. {देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती} PS परमेश्वरास नवीन गीत गा,
कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत;
त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
2. परमेश्वराने आपले तारण कळवले आहे;
त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
3. त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली;
पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
4. अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा;
उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
5. परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा,
वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
6. कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने,
परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
7. समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत,
जग त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
8. नद्या टाळ्या वाजवोत,
आणि पर्वत हर्षनाद करोत.
9. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे;
तो न्यायीपणाने जगाचा
आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. PE
Total 150 Chapters, Current Chapter 98 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References