मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2. आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3. होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ.
4. परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5. खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6. खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
स्तोत्रसंहिता 126:169
1 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल. 2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.” 3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ. 4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर. 5 खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो. 6 खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References