मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यिर्मया
MRV
18. त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

ERVMR
18. त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

IRVMR
18. त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून [* उत्तरेकडील भूमीत अश्शूर आणि बाबेल ह्यांचा समावेश आहे. तो ई. स. पूर्व 722 मध्ये शोमरोनाचे आणि ई. स. पूर्व 586 मध्ये यरूशलेमचे पतन दर्शवतो. ही ती जमीन आहे त्यामध्ये इस्राएल आणि यहूदा ह्यांना बंदिवान करून नेले. ] ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.



KJV

AMP

KJVP

YLT

ASV

WEB

NASB

ESV

RV

RSV

NKJV

MKJV

AKJV

NRSV

NIV

NIRV

NLT

MSG

GNB

NET

ERVEN



Notes

No Verse Added

Total 25 Verses, Current Verse 18 of Total Verses 25
  • त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
  • ERVMR

    त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
  • IRVMR

    त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून * उत्तरेकडील भूमीत अश्शूर आणि बाबेल ह्यांचा समावेश आहे. तो ई. स. पूर्व 722 मध्ये शोमरोनाचे आणि ई. स. पूर्व 586 मध्ये यरूशलेमचे पतन दर्शवतो. ही ती जमीन आहे त्यामध्ये इस्राएल आणि यहूदा ह्यांना बंदिवान करून नेले. ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
Total 25 Verses, Current Verse 18 of Total Verses 25
×

Alert

×

marathi Letters Keypad References