मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना} [PS] आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते [* माझे मित्र] मला म्हणाले, [QBR] तेव्हा मला आनंद झाला. [QBR]
2. हे यरूशलेमे, [QBR] तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. [QBR]
3. हे यरूशलेमे, [QBR] एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. [QBR]
4. इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, [QBR] तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, [QBR] परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. [QBR]
5. कारण तेथे न्यायासने, [QBR] दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. [QBR]
6. यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! [QBR] तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. [QBR]
7. तुझ्या कोटात शांती असो, [QBR] आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. [QBR]
8. माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, [QBR] मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. [QBR]
9. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, [QBR] मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 122 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 122:11
1. {यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना} PS आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते * माझे मित्र मला म्हणाले,
तेव्हा मला आनंद झाला.
2. हे यरूशलेमे,
तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3. हे यरूशलेमे,
एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4. इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5. कारण तेथे न्यायासने,
दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
6. यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा!
तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7. तुझ्या कोटात शांती असो,
आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8. माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,
मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
9. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,
मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन. PE
Total 150 Chapters, Current Chapter 122 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References