मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते[* माझे मित्र ] मला म्हणाले, [QE][QS]तेव्हा मला आनंद झाला. [QE]
2. [QS]हे यरूशलेमे, [QE][QS]तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. [QE]
3. [QS]हे यरूशलेमे, [QE][QS]एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. [QE]
4. [QS]इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, [QE][QS]तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, [QE][QS]परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. [QE]
5. [QS]कारण तेथे न्यायासने, [QE][QS]दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. [QE]
6. [QS]यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! [QE][QS]तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. [QE]
7. [QS]तुझ्या कोटात शांती असो, [QE][QS]आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. [QE]
8. [QS]माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, [QE][QS]मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. [QE]
9. [QS]परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, [QE][QS]मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 122 / 150
यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते* माझे मित्र मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. 3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. 4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. 5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. 6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. 7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. 8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. 9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 122 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References