मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना} [PS] आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते [* माझे मित्र] मला म्हणाले, [QBR] तेव्हा मला आनंद झाला. [QBR]
2. हे यरूशलेमे, [QBR] तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. [QBR]
3. हे यरूशलेमे, [QBR] एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. [QBR]
4. इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, [QBR] तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, [QBR] परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. [QBR]
5. कारण तेथे न्यायासने, [QBR] दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. [QBR]
6. यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! [QBR] तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. [QBR]
7. तुझ्या कोटात शांती असो, [QBR] आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. [QBR]
8. माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, [QBR] मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. [QBR]
9. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, [QBR] मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 122 / 150
स्तोत्रसंहिता 122:61
यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना 1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते * माझे मित्र मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. 3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. 4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. 5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. 6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. 7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. 8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. 9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 122 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References