मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना } [QS]इस्राएलाने आता म्हणावे की, [QE][QS]माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. [QE]
2. [QS]त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, [QE][QS]तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. [QE]
3. [QS]नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; [QE][QS]त्यांनी आपली तासे लांब केली. [QE]
4. [QS]परमेश्वर न्यायी आहे; [QE][QS]त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. [QE]
5. [QS]जे सियोनेचा तिरस्कार करतात, [QE][QS]ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. [QE]
6. [QS]ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच [QE][QS]सुकून जाते त्यासारखे होवोत. [QE]
7. [QS]त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, [QE][QS]किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. [QE]
8. [QS]त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, [QE][QS]“परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; [QE][QS]परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.” [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 129 / 150
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना 1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. 2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. 3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली. 4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. 5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. 6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत. 7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. 8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
Total 150 अध्याय, Selected धडा 129 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References