मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना} [PS] इस्राएलाने आता म्हणावे की, [QBR] माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. [QBR]
2. त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, [QBR] तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. [QBR]
3. नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; [QBR] त्यांनी आपली तासे लांब केली. [QBR]
4. परमेश्वर न्यायी आहे; [QBR] त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. [QBR]
5. जे सियोनेचा तिरस्कार करतात, [QBR] ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. [QBR]
6. ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच [QBR] सुकून जाते त्यासारखे होवोत. [QBR]
7. त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, [QBR] किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. [QBR]
8. त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, [QBR] “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; [QBR] परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.” [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 129 / 150
स्तोत्रसंहिता 129:40
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना 1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. 2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. 3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली. 4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. 5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. 6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत. 7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. 8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
Total 150 अध्याय, Selected धडा 129 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References