मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1बंधूंच्या ऐक्याची धन्यता }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे [QE][QS]किती चांगले आणि आनंददायक आहे. [QE]
2. [QS]ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, [QE][QS]अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, [QE][QS]त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या [QE][QS]बहुमूल्य तेलासारखे आहे. [QE]
3. [QS]सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या [QE][QS]हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; [QE][QS]कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे [QE][QS]अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 133 / 150
बंधूंच्या ऐक्याची धन्यता 1 दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे. 2 ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे. 3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 133 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References