मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? [QE]
2. [QS]जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो. [QE]
3. [QS]जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, [QE][QS]किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, [QE][QS]किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही. [QE]
4. [QS]अधमाचा तिरस्कार करतो, [QE][QS]परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, [QE][QS]जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही, [QE]
5. [QS]जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, [QE][QS]जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. [QE][QS]तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 15 / 150
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी 1 दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो. 3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही. 4 अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही, 5 जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.
Total 150 अध्याय, Selected धडा 15 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References