मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वर माझा मेंढपाळ }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]परमेश्वर माझा मेंढपाळ आहे[* यहोवा-रोही ], मला कशाचीही उणीव भासणार नाही. [QE]
2. [QS]तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. [QE]
3. [QS]तो माझा जीव ताजा-तवाना करतो, [QE][QS]तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. [QE]
4. [QS]मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, [QE][QS]मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, [QE][QS]कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. [QE]
5. [QS]तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, [QE][QS]तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. [QE][QS]माझा प्याला भरुन वाहत आहे. [QE]
6. [QS]खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, [QE][QS]आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 23 / 150
परमेश्वर माझा मेंढपाळ 1 दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे* यहोवा-रोही , मला कशाचीही उणीव भासणार नाही. 2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. 4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. 5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. 6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 23 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References