1. {देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो} PS हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;
आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. |
4. मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका,
आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. |
8. कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे,
त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. |
10. तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे * सामर्थ्य तोडून टाकीन,
पण नितीमानाची शिंगे † सामर्थ्य उंच करीन. PE |