मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {विपरीत न्यायाला दूषण देणे} [PS] देव दैवी मंडळीत उभा आहे, [QBR] तो देवांच्यामध्ये [* स्वर्गीय जनांमध्ये] न्याय देतो. [QBR]
2. कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? [QBR] आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? [QBR]
3. गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; [QBR] त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. [QBR]
4. त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. [QBR]
5. “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; [QBR] ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; [QBR] पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.” [QBR]
6. मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, [QBR] आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.” [QBR]
7. तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, [QBR] आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. [QBR]
8. हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, [QBR] कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 82 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 82:6
1. {विपरीत न्यायाला दूषण देणे} PS देव दैवी मंडळीत उभा आहे,
तो देवांच्यामध्ये * स्वर्गीय जनांमध्ये न्याय देतो.
2. कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?
आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
3. गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;
त्या पीडित दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
4. त्या गरीब गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
5. “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;
ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;
पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
6. मी म्हणालो, “तुम्ही देव आहात,
आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
7. तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,
आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
8. हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर,
कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. PE
Total 150 Chapters, Current Chapter 82 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References