मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
एज्रा
1. पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
2. शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
3. परोशाचे वंशज 2,172
4. शफाट्याचे वंशज 372
5. आरहाचे वंशज 775
6. येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812
7. एलामाचे वंशज 1,254
8. जत्तूचे वंशज
9. 459 जक्काईचे वंशज 760
10. बानीचे वंशज 642
11. बेबाईचे वंशज 623
12. अजगादाचे वंशज 1,222
13. अदोनिकामचे वंशज 666
14. बिग्वईचे वंशज 2,056
15. आदीनाचे वंशज 454
16. हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 98
17. बेसाईचे वंशज 323
18. योराचे वंशज 112
19. हाशूमाचे वंशज 223
20. गिबाराचे वंशज 95
21. बेथलहेमा नगरातील 123
22. नटोफा नगरातील 56
23. अनाथोथ मधील 128
24. अजमावेथ मधील 42
25. किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 743
26. रामा व गेबा मधील 621
27. मिखमासमधील 122
28. बेथेल आणि आय येथील 223
29. नबो येथील 52
30. मग्वीशचे लोक 156
31. एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254
32. हारीम येथील 320
33. लोद, हादीद आणि ओनो येथील 725
34. यरीहो नगरातील 345
35. सनाहाचे 3,630
36. याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973
37. इम्मेराचे वंशज 1,052
38. पशूहराचे वंशज 1,247
39. हारीमाचे वंशज 1,017
40. लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 74
41. गायक असे:आसाफचे वंशज 128
42. मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
43. मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ,
44. केरोस, सीहा, पादोन,.
45. लबाना, हगबा, अकूबा,
46. हागाब, शम्लाई, हानान,
47. गिद्देल, गहर, राया,
48. रसीन, नकोदा, गज्जाम,
49. उज्जा, पासेह, बेसाई,
50. अस्ना, मऊनीम, नफूसीम
51. बकबुक हकूफ, हरहुर,
52. बस्लूथ, महीद, हर्षा,
53. बकर्स, सीसरा, तामह,
54. नसीहा, हतीफा
55. शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा,
56. जाला, दकर्न, गिद्देल,
57. शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
58. मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 392
59. तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
60. दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652
61. याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
62. आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
63. त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
64. (64-65) एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते.
65.
66. (66-67) 36घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती.
67.
68. हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
69. या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
70. याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.
Total 10 अध्याय, Selected धडा 2 / 10
1 2 3 4 5 6 7 8 9 10
1 पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला. 2 शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे: 3 परोशाचे वंशज 2,172 4 शफाट्याचे वंशज 372 5 आरहाचे वंशज 775 6 येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812 7 एलामाचे वंशज 1,254 8 जत्तूचे वंशज 9 459 जक्काईचे वंशज 760 10 बानीचे वंशज 642 11 बेबाईचे वंशज 623 12 अजगादाचे वंशज 1,222 13 अदोनिकामचे वंशज 666 14 बिग्वईचे वंशज 2,056 15 आदीनाचे वंशज 454 16 हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 98 17 बेसाईचे वंशज 323 18 योराचे वंशज 112 19 हाशूमाचे वंशज 223 20 गिबाराचे वंशज 95 21 बेथलहेमा नगरातील 123 22 नटोफा नगरातील 56 23 अनाथोथ मधील 128 24 अजमावेथ मधील 42 25 किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 743 26 रामा व गेबा मधील 621 27 मिखमासमधील 122 28 बेथेल आणि आय येथील 223 29 नबो येथील 52 30 मग्वीशचे लोक 156 31 एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254 32 हारीम येथील 320 33 लोद, हादीद आणि ओनो येथील 725 34 यरीहो नगरातील 345 35 सनाहाचे 3,630 36 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973 37 इम्मेराचे वंशज 1,052 38 पशूहराचे वंशज 1,247 39 हारीमाचे वंशज 1,017 40 लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 74 41 गायक असे:आसाफचे वंशज 128 42 मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139 43 मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ, 44 केरोस, सीहा, पादोन,. 45 लबाना, हगबा, अकूबा, 46 हागाब, शम्लाई, हानान, 47 गिद्देल, गहर, राया, 48 रसीन, नकोदा, गज्जाम, 49 उज्जा, पासेह, बेसाई, 50 अस्ना, मऊनीम, नफूसीम 51 बकबुक हकूफ, हरहुर, 52 बस्लूथ, महीद, हर्षा, 53 बकर्स, सीसरा, तामह, 54 नसीहा, हतीफा 55 शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा, 56 जाला, दकर्न, गिद्देल, 57 शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
58 मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 392
59 तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे: 60 दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652 61 याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज. 62 आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत. 63 त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती. 64 (64-65) एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते. 65 66 (66-67) 36घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती. 67 68 हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती. 69 या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100. 70 याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.
Total 10 अध्याय, Selected धडा 2 / 10
1 2 3 4 5 6 7 8 9 10
×

Alert

×

Marathi Letters Keypad References